स्वत:च्या आयुष्याची गाडी स्वत:चालवणारी बाईक रायडर शिल्पा बालाकृष्णन
Max Woman | 7 March 2021 11:00 PM GMT
X
X
स्त्रीयांची ड्रायव्हिंग अनेकदा लोकांमध्ये चेष्टेचा विषय बनलेला असतो. मग त्यात त्यांच्या गाडीवर बसण्याच्या पध्दतीपासून ते त्यांच्या ब्रेक लावण्याच्या पध्दतीपर्यंत सर्वच आलं. पण लोकहो शिल्पा बालाकृष्णन या अशा बाईक रायडर आहेत. ज्यांच्या रायडींचा सन्मान पंतप्रधानांनीही केलाय. पाहा शिल्पा बालाकृष्णन यांच्या प्रवासाची कहाणी
Updated : 7 March 2021 11:00 PM GMT
Tags: immaxwoman womensday2021
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire