लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठा राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुका ( UP Assembly Polls 2022 ) जवळ येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( yogi adityanath ) यांनी विरोधकांवर आरोप करतांना, 'पूर्वी आमच्या मुली आणि बहिणींना असुरक्षित वाटत असे. तर म्हैस आणि बैलसुद्धा सुरक्षित नव्हते. या समस्या पश्चिम उत्तर प्रदेशात होत्या, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही,असं योगी म्हणाले.
Updated : 14 Sep 2021 5:31 AM GMT
Next Story