Home > व्हिडीओ > बारावी निकाल : शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

बारावी निकाल : शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

बारावी निकाल : शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
X

आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहिर होणार आहे. यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्या व पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात त्या म्हणाल्या की, “वर्षभर आपण जो अभ्यास केलाय , मेहनत घेतलेय त्याचं उद्या अवलोकन होणार आहे. राज्याचं नाव लैकीक जगपातळीवर गाजवा व देशाचे सुजाण नागरिक बना. याच सर्वांना शुभेच्छा.” असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

https://youtu.be/eimFZ2FdDII

Updated : 16 July 2020 12:15 AM GMT
Next Story
Share it
Top