महिलांचा स्पोर्टसमधला सहभाग...
मोसीन शेख | 30 July 2021 3:40 PM GMT
X
X
कधीकाळी मुलं आणि चूलमध्ये अडकलेल्या महिला आज ऑलिम्पिकमध्ये मैदान गाजवत आहे. मात्र इथपर्यंत जाण्याचा मार्ग आजही हवा तेवढा सोपा नाही. खास करून ग्रामीण भागातून स्पोर्टस सारख्या क्षेत्रात जाने म्हणजे, खरी स्पर्धा येथूनच सुरु होते. कुटुंब,समाज,नातेगोते येथे आधी विजय मिळवल्यानंतरच स्वप्नातील खऱ्या स्पर्धेत उतरता येते. महिलांचा स्पोर्टसमधल्या याच सहभागबद्दल जाणून घेऊ या max woman च्या the priya show या विशेष चर्चेतून....
Updated : 30 July 2021 3:40 PM GMT
Tags: Women participation sports
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire