Home > Max Woman Talk > महिलांचा पहिला म्युझिक बँड

महिलांचा पहिला म्युझिक बँड

महिलांचा पहिला म्युझिक बँड
X

महिलांना प्रत्येक क्षेत्रात पहिलं पाऊल टाकताना सामाजिक दबावामुळे त्रास सहन करावा लागतो. हाच सामाजिक दबाव जुगारुन काही महिलांनी फक्त महिलांचा ‘Hearts Band’ सुरु केलाय. कसा सुरु झाला या बँडचा प्रवास, पाहा यशोगाथा जिद्द आणि चिकाटीची...

Updated : 7 March 2019 12:07 PM GMT
Next Story
Share it
Top