Home > व्हिडीओ > नवऱ्यासोबत रोमँटिक होताच अचानक मुलगा येतो, मग काय नुसतं पोट धरून हसाल..

नवऱ्यासोबत रोमँटिक होताच अचानक मुलगा येतो, मग काय नुसतं पोट धरून हसाल..

नवऱ्यासोबत रोमँटिक होताच अचानक मुलगा येतो, मग काय नुसतं पोट धरून हसाल..
X

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही बगा. आता जे व्हायरल झालं आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही सगळेजण अगदी जमिनीवर पडून पोट दुःखस्तोवर हसणार हाय.. नवरा आणि बायको यांच्यामध्ये रोमांस सुरू असतो मग काय तेवढ्याच अचानक त्यांचा लहान मुलगा येतो आणि मग बापाच्या तोंडावरचे रिअँक्शन काय सांगू नका...

सोशल मीडियावर हल्ली लोक व्ह्यूज आणि लाइक्स च्या पायी काहीही शेअर करू लागले आहेत. असे काही व्हिडिओ बनवायचे आणि त्यातून झटपट प्रसिद्धी मिळवायची असा हा सगळा प्रकारचा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. मग याच प्रकारातून अनेक वेगवेगळे हटके व्हिडिओ व्हायरल होतात आणि ते आपल्या मोबाईल मधून आपल्यापर्यंत पोहोचतात..

मागच्या काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर येऊन धडकला असेल.. अत्यंत मजेशीर असा हा व्हिडिओ आहे.. नवरा आणि बायको अत्यंत रोमँटिक मूडमध्ये असतात. रूममध्ये हे दोघेच असतात आणि पत्नी नवऱ्यासमोर थोडा रोमँटिक डान्स करत असते.. झालं हा त्यांचा रोमान्स पुढचे दोन सेकंद सुद्धा टिकू शकला नाही.. याचं कारण काय असेल तर त्यांचाच लहान मुलगा.. आई मस्त रोमँटिक मूडमध्ये असताना वडिलांसमोर रोमँटिक डान्स करत असताना ते लहान पोरगं मागून येतं आणि आईला मिठी मारतं.. मग काय कुठला रोमँटिक मूड आणि कुठलं काय मुलासमोर त्याचं बालगीतावर डान्स करावा लागतो.. या सगळ्या वेळी बिचाऱ्या बापाची जी काही रिएक्शन आहे ती बघण्यासारखी आहे. त्यामुळे पोट भरून हसायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा..

Updated : 26 May 2023 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top