Home > व्हिडीओ > तालिबान वर कोणाचे प्रेम?

तालिबान वर कोणाचे प्रेम?

तालिबान वर कोणाचे प्रेम?
X

मुनव्वर राणा यांच्या तालिबान वरील मुलाखतीनंतर सगळीकडे तालिबान, अफगाणिस्तान आणि मुस्लीम या विषयांवर चर्चा सुरू झालीय. उत्तर प्रदेश निवडणुकीतील तालिबान हा महत्वाचा मुद्दा असणार आहे असं आता स्पष्ट झालंय. तालिबान च्या निमित्ताने भारतात हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा डाव आहे का? मॅक्स महाराष्ट्राचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण...




Updated : 21 Aug 2021 5:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top