Home > व्हिडीओ > शिवसेना शिंदेंची कि ठाकरेंची ?

शिवसेना शिंदेंची कि ठाकरेंची ?

शिवसेना शिंदेंची कि ठाकरेंची ?
X

हा आहे आपल्या कराळे मास्तरांचा खतरनाक व्हिडीओ... महाराष्ट्रात आमदार का पळाले? शिवसेनेला खिंडार पडले?

महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशाच्या सत्तांतरामधे साम्य काय? रुबीया केसमधे कुणी आत्महत्या केली? फुटीर आमदाराचं भविष्य काय असतं?धनुष्यबाण कुणाचा? शिवसेना कुणाची? लोकशाहीवर विश्वास टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टाला काय निर्णय द्यावा लागेल.. ऐका फिनिक्स अकादमीचे नितेश कराळे मास्तरांचे सखोल विश्लेषण...


Updated : 29 July 2022 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top