Home > व्हिडीओ > ऑस्करची वारी असते तरी कशी ? | Ujjwal Nirgudkar

ऑस्करची वारी असते तरी कशी ? | Ujjwal Nirgudkar

ऑस्करची वारी असते तरी कशी ? | Ujjwal Nirgudkar
X

यंदा, भारताला दोन ॲास्कर मिळाले. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल या ॲास्कर पुरस्कारासाठी निवड होते कशी? भारतातल्या गावपाड्यातले सिनेमे ऑस्कर पर्यंत पोहचू शकतात का? चला तर मग ॲास्करच्या वारीला, समजून घेऊयात ऑस्करची वारी ॲास्कर ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्याकडून..


Updated : 19 March 2023 4:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top