कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेकांच्या मनात आपल्याला किंवा आपल्या आई- वडील, मुलांना तर कोरोना होणार नाही ना? अशा प्रकारची भीती आहे. ही भीती बाळगण्यापेक्षा आपल्या काही सवयी बदलणं गरजेचं आहे. यातीलच एक सवय म्हणजे विनाकारण रात्री अपरात्री जागणं. पण कोरोनाचा झोपेशीही तितकाच संबंध आहे. याविषयी सांगतायत खानदेशातील अमेरीका स्थित डॉ. संग्राम पाटील.. पाहा व्हिडीओ
Updated : 15 May 2020 11:48 AM GMT
Next Story