Home > व्हिडीओ > पॉर्न इंडस्ट्री म्हणजे काय?

पॉर्न इंडस्ट्री म्हणजे काय?

पॉर्न इंडस्ट्री म्हणजे काय?
X

पॉर्नोग्राफिक व्हिडीओ प्रदर्शित केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉर्न व्हिडीओ पब्लिश केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा पॉर्न इंडस्ट्री चर्चेत आली आहे. मात्र ही पॉर्न इंडस्ट्री म्हणजे काय?, ती चालते कशी, भारतात यावर कायदेशीर बंदी का आहे? यासर्व गोष्टी समजवून घेऊन यात मॅक्स वूमनच्या 'the priya show' मधून....

Updated : 28 July 2021 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top