टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय?
टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नक्की काय तंत्रज्ञान आहे? टेस्ट ट्यूब बेबी बाबत काय काय काळजी घ्यावी? टेस्ट ट्यूब बेबी साठी आर्थिक गुंतवणूकीबरोबरच मानसिक बाजू पण का महत्त्वाची आहे. याबाबत मॅक्सवूमनशी स्त्री आरोग्य व प्रसुतीशास्त्र डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी मॅक्सवूमन शी केलेली खास बातचीत
X
अनेक लोकांना मुल होत नाही. तेव्हा डॉक्टर त्यांना टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला देतात. मात्र, यावेळी अनेक लोकांना टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? हे समजत नाही. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? टेस्ट ट्यूब बेबी बाबत काय काय काळजी घ्यावी? टेस्ट ट्यूब बेबी साठी आर्थिक गुंतवणूकीबरोबरच मानसिक बाजू पण का महत्त्वाची आहे. याबाबत मॅक्सवूमनशी स्त्री आरोग्य व प्रसुतीशास्त्र डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी मॅक्सवूमन यांच्याशी बातचीत केली.
यावेळी त्यांनी 35 वर्षानंतर टेस्ट ट्यूब बेबी करणं योग्य आहे का? लग्न उशीर झाल्यास काय परिणाम होतो? स्त्री बीज कमी झाल्यास काय परिणाम होतो? स्त्री बीज कमी झाले असल्याचं कसं समजतं? टेस्ट ट्यूब बेबी ने 100 टक्के यश मिळते का? टेस्ट ट्यूब बेबी मध्ये एकमेकांना आधाराची गरज का असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा डॉ.शंतनू अभ्यंकर यांचा हा व्हिडीओ