Home > व्हिडीओ > वाशीम- निर्मानधीन उड्डाणपूलाच्या कामात दीड कोटींचा भ्रष्टाचार

वाशीम- निर्मानधीन उड्डाणपूलाच्या कामात दीड कोटींचा भ्रष्टाचार

वाशीम- निर्मानधीन उड्डाणपूलाच्या कामात दीड कोटींचा भ्रष्टाचार खासदार भावना गवळी यांचा आरोप

वाशीम- निर्मानधीन उड्डाणपूलाच्या कामात दीड कोटींचा भ्रष्टाचार
X

वाशिम -पुसद महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूलाच काम गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. याचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. या संदर्भात चौकशी केली असता यामध्ये बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदार यांनी हातमिळवणी करून दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती समोर आली असून, याची तक्रार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. संबंधित ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून, त्याना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.


Updated : 19 Dec 2020 7:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top