Home > बालक-पालक > हा आहे मुलांना शिस्त लावण्याचा सोपा उपाय...

हा आहे मुलांना शिस्त लावण्याचा सोपा उपाय...

हा आहे मुलांना शिस्त लावण्याचा सोपा उपाय...
X

नियती शाह : लहान मुलांचं संगोपन वाटतं तितकं सोप्पं नाही. दम किती द्यावा, टिफीन काय बनवावा, मुलं खोटं का बोलतात, त्यांचे हट्ट पुरवावेत का इथपासून लहान मुलांचा विकास योग्य रितीने कसा करावा याच्या या तीन मिनिटांच्या टीप्स तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. नियती शाहा यांच्या बालक पालक सीझन १ मध्ये तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आहे.

Updated : 7 March 2019 8:10 PM GMT
Next Story
Share it
Top