Home > व्हिडीओ > श्रमिकांनी पंतप्रधान मोदींचं विधान खोडून काढलं, म्हणाले, "आम्ही आमच्या मर्जीने गावी गेलो!"

श्रमिकांनी पंतप्रधान मोदींचं विधान खोडून काढलं, म्हणाले, "आम्ही आमच्या मर्जीने गावी गेलो!"

श्रमिकांनी पंतप्रधान मोदींचं विधान खोडून काढलं, म्हणाले, आम्ही आमच्या मर्जीने गावी गेलो!
X

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणादरम्यान महाराष्ट्र सरकारवर कोरोना काळात श्रमिकांना जबरदस्तीने राज्याबाहेर हाकलून लावल्याची टिका केली होती. त्यांच्या या आरोपांवर मुंबईतील श्रमिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी...

Updated : 13 Feb 2022 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top