केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातून शेतकरी दिल्लीत जमा झाले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली या बंदला देश भरातून लोकांनी प्रतिसाद दिला. नागपुरमधील पंजाबी बांधवांनी एकत्र येत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला.
या नागपुरमधील बंदमध्ये सहभागी झालेल्या सुरेंदर कौर म्हणाल्या की, "हम चाहते है की किसान बील लाकर पुरे देश में किसानों पर जो अन्याय कर रही है उस बील को वापस ले. किसान बढेगा तो देश बढेगा इसलीए हम चाहते है की सरकार इसपर विचार करके इस बील को वापस ले."
सुरेंदर कौर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी..
Updated : 8 Dec 2020 12:00 PM GMT
Next Story