Home > व्हिडीओ > तंबू फाटले, पाऊस झाला, थंडी पडली तरी त्या जागच्या हलल्या नाहीत...

तंबू फाटले, पाऊस झाला, थंडी पडली तरी त्या जागच्या हलल्या नाहीत...

तंबू फाटले, पाऊस झाला, थंडी पडली तरी त्या जागच्या हलल्या नाहीत...
X

दिल्लीच्या सिमांवर गेल्या वर्षभरापासून देशभरातील शेतकरी आंदोलन करत होते. ते आंदोलन इतकं मोठं होतं की केंद्र सरकारला देखील अखेर माघार घ्यावीच लागली आणि आंदोलन यशस्वी झालं. पण महिलांशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती. याच काही आंदोलक महिलांशी संवाद साधला आहे आमचे करस्पॉंडन्ट शिवाजी काळे यांनी.....

Updated : 15 Dec 2021 11:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top