Home > व्हिडीओ > पूरग्रस्त भागातील महिलांच्या व्यथा...

पूरग्रस्त भागातील महिलांच्या व्यथा...

पूरग्रस्त भागातील महिलांच्या व्यथा...
X

पुरात महिला,स्ननदा माता,तरूणींचे,लहान मुलींचे प्रचंड हाल होत आहे. त्यांच्या अंतरवस्त्र पासून तर त्यांना लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या महिलांनी पुरातले दिवस कसे काढली, त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहेत, त्यांना मदत पोहचली का? या सर्वांचा आढावा घेण्याचा प्रयत्न मॅक्स वूमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांनी केला आहे.

Updated : 27 July 2021 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top