Home > व्हिडीओ > आईनेच पोटच्या बाळाला फेकले; उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू

आईनेच पोटच्या बाळाला फेकले; उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू

X

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नवजात बालकाला कपड्यात गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आले. गुरे चरायला गेलेल्या एका तरुणाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्यांनतर हि घटना समोर आली आहे. काय आहे हा सर्व संतापजनक प्रकार पाहू यात.....

Updated : 2021-09-15T17:48:53+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top