Home > Max Woman Talk > मुलींनी चाकोरीबाह्य विचारही करावा - प्रगती शिंदे

मुलींनी चाकोरीबाह्य विचारही करावा - प्रगती शिंदे

मुलींनी चाकोरीबाह्य विचारही करावा - प्रगती शिंदे
X

खेळ हा फक्त पुरुषांसाठी असतो, मुलींनी लाजाव हसाव हे तिला सतत ऐकवणा-या लोकांना तीने आपला खेळातुनच शांत केल. मुलांसारखी का राहतेस ? असा प्रश्न सतत विचारुन भंडावुन सोडणा-या समाजाला जीने दाखवुन दिल मुलींच राहण त्यांच्या कतृत्वा पेक्षा वेगळ असत अशाच प्रगती शिंदेची ही कहाणी

Updated : 7 March 2019 11:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top