Home > व्हिडीओ > 'शिवसेनेतून ऑफलाईन झालेले राणे ऑनलाईन कारभाराला विरोध करतायत'

'शिवसेनेतून ऑफलाईन झालेले राणे ऑनलाईन कारभाराला विरोध करतायत'

शिवसेनेतून ऑफलाईन झालेले राणे ऑनलाईन कारभाराला विरोध करतायत
X

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार अतिशय उत्तम रित्या पार पाडत आहेत. मात्र काही भाजप नेत्यांना ते खुपत असल्यामुळे उठ सूट काहीही आरोप करून हे सरकार बदनाम करण्याचा कट करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत अनेक उद्घाटने तसेच राज्याच्या कारभाराला गती देण्याचे काम करत आहेत. मात्र शिवसेनेतून ऑफलाईन झालेले भाजप नेते खासदार नारायण राणे यांचा ऑनलाईनला विरोध आहे. अशी टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे केली आहे.ॉ

Updated : 8 July 2020 10:17 AM IST
Next Story
Share it
Top