Home > व्हिडीओ > खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी...

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी...

खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी...
X

राणी लक्ष्मीबाई उर्फ मनिकर्णिका गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतिदिन. 18 जून 1858 साली इंग्रजांसोबतच्या लढाईत त्यांना वीरगती प्राप्त झाली. एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या.

त्या भारतीय इतिहासातील एक महान लढवय्या होत्या. १८५८ च्या लढाईत त्यांचं मोठं योगदान होतं. एकंदरित झाशीची राणी लक्ष्मीबाई कशी होती… इंग्रजांच्या हाती आपलं साम्राज्य जाऊ न देता रणांगणात शत्रूशी दोन हात करणाऱ्या राणीसंदर्भात सांगतायेत ज्येष्ठ इतिहास विश्लेषक राम पुनियानी पाहा हा व्हिडीओ

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/486642315411205/

Updated : 18 Jun 2019 6:19 AM GMT
Next Story
Share it
Top