Home > व्हिडीओ > झाडांचं महत्व सांगणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना पाहिलंत का? नसेल तर एकदा पहाच!

झाडांचं महत्व सांगणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना पाहिलंत का? नसेल तर एकदा पहाच!

झाडांचं महत्व सांगणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना पाहिलंत का? नसेल तर एकदा पहाच!
X

यापुर्वी आपण शाळेत विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना गाणी गाऊन घेताना ऐकलं आहे. पण या शिक्षकांकडून अशाप्रकारे नृत्याभिनय करून घेताना आपण पाहिलं आहे काय? नाही तर मग ईगतपूरीमधील या अंगणवाडी सेविकांचा हा व्हिडीओ पहाच! अंगणवाडी प्रकल्प इगतपुरी, जिल्हा नाशिक, धामणगाव बिट १ आणि २ ची सभा घेऊन तेथील सेविकांकडून झाडांचे महत्व आणि अभिनय गीताचे सादरीकरण करून घेण्यात आले. ईगतपूरी येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्री नेरे सर यांनी अभियान गीत त्यांचा अनोख्या अंदाजामध्ये अंगणवाडीताईंकडून बोलून घेतले.

Updated : 14 Dec 2021 9:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top