Home > व्हिडीओ > Mumbai Lockdown: कोरोना पासून बचावासाठी चेंबुरकरांचा बंद

Mumbai Lockdown: कोरोना पासून बचावासाठी चेंबुरकरांचा बंद

Mumbai Lockdown: कोरोना पासून बचावासाठी चेंबुरकरांचा बंद
X

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. मुंबईत कोरोनाचे 10 रुग्ण आढळल्याने सरकारनेही मुंबईतील दुकाने, हॉटेल्स चालू ठेवण्यावर सक्तीची बंदी ठेवली जात आहे. ही बंदी मुंबईच्या चेंबुर भागात काटेकोरपणे पाळताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ..

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2597841680328125/?t=3

Updated : 21 March 2020 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top