Home > व्हिडीओ > "शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड.." खासदार नवनीत राणा अस्सल विदर्भ स्टाइल उखाणा

"शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड.." खासदार नवनीत राणा अस्सल विदर्भ स्टाइल उखाणा

शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड.. खासदार नवनीत राणा अस्सल विदर्भ स्टाइल उखाणा
X

अमरावती शहरांमध्ये दरवर्षी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्या पतंग महोत्सवात आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा स्वतः पतंग उडविण्यासाठी सहभागी होतात.

अमरावतीतील या वर्षीचा पतंग महोत्सव अधिक बहारदार राहिला तो नवनीत राणा यांनी घेतलेल्या उखाण्यामुळे.'शंकराच्या पिडींवर संत्र्यांची फोड, रवींचं बोलणं साखरेपेक्षा गोड' असा उखाणा घेतला. खासदार नवनीत राणा यांच्या या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Updated : 15 Jan 2021 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top