Home > व्हिडीओ > अर्थसंकल्पावर आमदार मोनिका राजळे का नाराज?

अर्थसंकल्पावर आमदार मोनिका राजळे का नाराज?

अर्थसंकल्पावर आमदार मोनिका राजळे का नाराज?
X

राज्यातील महिला अत्याचारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेत सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी काही विशेष तरतूद करेल अशी आशा होती. मात्र कोणतही ठोस पाऊलं त्या दृष्टीने उचलण्यात आली नाही. असं मत भाजप नेत्या मोनिका राजळे यांनी व्यक्त केलं आहे. महिलांसाठी केवळ आश्वासनांचे पूल बांधण्यात आल्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. पाहा व्हिडीओ...

Updated : 17 March 2020 3:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top