Home > व्हिडीओ > आंधळी गावची सुकन्या सना आलम मुल्ला बीएसएफ पद सेवेत असताना शहीद

आंधळी गावची सुकन्या सना आलम मुल्ला बीएसएफ पद सेवेत असताना शहीद

आंधळी गावची सुकन्या सना आलम मुल्ला बीएसएफ पद सेवेत असताना शहीद
X

सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील आंधळी गावची सुकन्या BSF महिला जवान सना आलम मुल्ला ह्या शहीद झाल्या. 25 नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांच्या आंधळी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated : 26 Nov 2019 7:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top