Home > व्हिडीओ > आंधळी गावची सुकन्या सना आलम मुल्ला बीएसएफ पद सेवेत असताना शहीद
आंधळी गावची सुकन्या सना आलम मुल्ला बीएसएफ पद सेवेत असताना शहीद
| 26 Nov 2019 7:22 AM IST
X
सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील आंधळी गावची सुकन्या BSF महिला जवान सना आलम मुल्ला ह्या शहीद झाल्या. 25 नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांच्या आंधळी या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.