Home > व्हिडीओ > “भाषणकौशल्यातून घडवा करिअर... मी घडले आपणही घडू शकता”

“भाषणकौशल्यातून घडवा करिअर... मी घडले आपणही घडू शकता”

“भाषणकौशल्यातून घडवा करिअर... मी घडले आपणही घडू शकता”
X

जर तुमच्याकडे उत्तम भाषणकौशल्य असेल, चांगलं संभाषण असेल, तुम्ही मुद्देसुत बोलत असाल, मोजक्या शब्दात मतं मांडत असाल तर तुम्हाला निवेदन क्षेत्रात करियर घडवण्याची नक्कीच संधी आहे. तुम्हाला असं वाटतं का की चार लोकांनी माझं ऐकावं, १०० लोकांच्या गर्दीत मला माझी मतं मांडता यावीत. हजारो लोकांमध्ये मी एखादा विषय घेऊन व्याख्यान द्यावं आणि ते लोकांना आवडावं. तर तुम्ही नक्कीच योग्य विचार करत आहात. हे कसं शक्य आहे जाणून घेण्यासाठी पाहा निवेदिका पूजा सुनिल थिगळे यांचा हा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/880439232476837/?t=19

Updated : 22 May 2020 9:08 AM GMT
Next Story
Share it
Top