पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द आणि मेहनतीने पुढे नेणाऱ्या ह्या आहेत छाया कुचे... पैठण येथील जायकवाडी धरणाच्या बँक वाटर परिसरात राहणाऱ्या छाया कुचे ह्या वयाच्या 15 वर्षांपासून मासे पकडण्याच काम करतात...घरच्यांनी 15 वर्ष वय झाले नाही ते लग्न करून दिले. धरणात पकडलेले मासे रोजच्या-रोज विकून मिळाले पैसे हेच छाया बाई यांच्या पतीची आर्थिक उत्पन्न... मोसीन शेख यांचा स्पेशल रिपोर्ट
Updated : 3 Dec 2020 8:45 AM GMT
Next Story