Home > व्हिडीओ > जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे राज्यात 50 लाख व केंद्रात १ करोड़ रुपय़ांची मदत

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे राज्यात 50 लाख व केंद्रात १ करोड़ रुपय़ांची मदत

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे राज्यात 50 लाख व केंद्रात १ करोड़ रुपय़ांची मदत
X

देशातील कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानीजधाम यांच्यामार्फत पीएम केअर फंडामध्ये १ करोड़ २ लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. संस्थानाच्या माध्यामातून राज्य सरकारला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाखाची रक्कम दिली आहे. सोबतच रत्नागिरीतील गरजूंना खाद्य पदार्थांचं वितरण संस्तानाच्या माध्यामातून केलं जात आहे.

स्वामी नरेंद्राचार्य यांनी समाजाला या आपतकालीन स्थितीतून सावरण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या पुरवणाऱ्यांचे आभार मानले आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान १९९४ सालापासून सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान देत आहेत.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2968766123208222/?t=0

Updated : 10 May 2020 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top