Home > व्हिडीओ > पूजा चव्हाण प्रकरणाची माध्यमांनी थट्टा लावलेय का?

पूजा चव्हाण प्रकरणाची माध्यमांनी थट्टा लावलेय का?

पूजा चव्हाण प्रकरणाची माध्यमांनी थट्टा लावलेय का?
X

सध्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरलंय. या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येतेय. तर माध्यमं सुध्दा या प्रकरणाला TRP कंटेंट समजून पूजाचे खासगी फोटो प्रसिध्द करत आहेत. त्यामुळे माध्यमांनी पूजा चव्हाण प्रकरणाची थट्टा मांडलेय का? असा प्रश्न उपस्थित होतो.


Updated : 2021-02-27T07:30:10+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top