Home > व्हिडीओ > #ThanksDrAmbedkar : स्त्रियांना कायद्याने संरक्षण दिल्याबद्दल

#ThanksDrAmbedkar : स्त्रियांना कायद्याने संरक्षण दिल्याबद्दल

हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळवून दिलं.

#ThanksDrAmbedkar : स्त्रियांना कायद्याने संरक्षण दिल्याबद्दल
X

हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३० वी जयंती.

त्यानिमित्ताने तेजस्वीनी खराडे यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना महिलांच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांना नमन केलं आहे.


 स्त्रियांना विवाहाचा दिलेला हक्क असो, स्वतःचा जोडीदार निवडण्याचा दिलेला हक्क, घटस्फोटाचा हक्क, पोटगीचा हक्क असे अनेक अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मिळवून दिले. हेच अधिकार मिळवण्यासाठी इतर देशातील स्त्रियांना वर्षोनावर्ष झगडावे लागले. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना पत्रकार तेजस्वीनी खराडे म्हणतात…

Updated : 2021-04-13T15:28:31+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top