Home > व्हिडीओ > #ThanksDrAmbedkar : तुमच्यामुळे मी काळा कोट घालून दिमाखात उभी आहे.

#ThanksDrAmbedkar : तुमच्यामुळे मी काळा कोट घालून दिमाखात उभी आहे.

Thanks Dr. B. R. Ambedkar : तुमच्यामुळे मी काळा कोट घालून दिमाखात उभी आहे.

#ThanksDrAmbedkar : तुमच्यामुळे मी काळा कोट घालून दिमाखात उभी आहे.
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील Adv. स्वाती तेली सांगतात की, शिक्षणातूनच मुलींची खरी प्रगती होऊ शकते. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात मांडला. स्त्री-पुरुष समतेचा पाया देखील शिक्षणात असल्याचं सांगणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे तालुकास्तरावर मुलींची वसतीगृहे उभी राहिली. बाबासाहेबांच्या वैचारिक परिवर्तनवादी लढ्यामुळेच आज मी वकिलीचं शिक्षण घेऊन काळ्या कोटात आपल्यापुढे दिमाखात उभी आहे.

Updated : 2021-04-13T15:33:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top