लॉकडाऊनमधील कौटुंबिक हिंसाचार
Max Woman | 29 May 2020 10:11 AM IST
X
X
राज्यात लॉकडाऊनच्या काळात कौटूंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने हेल्पलाईनही सुरु केल्या आहेत. मात्र, या हेल्पलाईनवरुन पोलिसांपर्यंत पोहचणही त्यांना शक्य़ नाही. ५८% महिलांजवळ फोन नाहीत त्यामुळे महिला आयोगाने हेल्पलाईन सुरु करुनही महिलांना पोहोचता येत नाहीये. इतर कोणाच्या मदतीने मदतीने महिला पोहचल्या तरीही पोलिसांवरील तणावामुळे केस दाखल करता येत नाही.
लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असताना महिलांकडून घरातल्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुरुषांना नोकरीवर जाता येत नाही त्यामुळे हा रागही महिलांवरच निघतोय. अशा परिस्थितीत घरात तणावापुर्ण वातावरण तयार झालंय. या समस्यांविषयी अॅड. रमा सरोदे यांनी मार्गदर्शन केलं आहे. पाहा व्हिडीओ.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2322834628016562/?t=294
Updated : 29 May 2020 10:11 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire