कोरोनाचा हाहाकार सर्वत्र माजला आहे. पण यावर उपाय अतिशय साधे सोप्पे आहेत. जसं की घरात राहणं... सगळे तेच करत आहेत. या बरोबर अजून काही उपाय आहेत...
हा उपाय कोरोनावावर नाही, पण याचा फायदा तुमच्या आरोग्याला होऊ शकतो. तो म्हणजे तुमच्या श्वसनप्रक्रियेवर काम करणे. हा प्रयोग २० सेकेंदाचा आहे. २० सेकेंद श्वास आत घ्यायचा आहे आणि आणि नंतर तो सोडायचा आहे...
हे सगळं कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पाहा प्रियदर्शिनी हिंगे यांचा हा व्हिडीओ
Updated : 5 April 2020 12:46 PM GMT
Next Story