Home > व्हिडीओ > Mumbai Lock down: कोरोना ला रोखण्यासाठी बोरीवलीकरांचीही साथ

Mumbai Lock down: कोरोना ला रोखण्यासाठी बोरीवलीकरांचीही साथ

Mumbai Lock down: कोरोना ला रोखण्यासाठी बोरीवलीकरांचीही साथ
X

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना (Corona Virus) बाधितांची संख्या राज्यात खळबळ माजवत आहे. रुग्णांचा आकडा वाढतो आहे पण नागरिकांमध्ये तेवढीच जागरुकता आहे का ? हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. सरकारने जमावबंदी लागू केलीय. मंबईतही शाळा, दुकानं, हॉटेल्स, मॉल, खाजगी कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईमध्ये अंशत: लॉकडाऊनला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय पाहा थेट बोरीवली स्थानकावरुन

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/850885498711229/?t=1

Updated : 21 March 2020 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top