Home > व्हिडीओ > देशात कोरोना व्हायरस ची वाटचाल स्टेज ३ कडे; कसं कराल कुटुंबाचं रक्षण?

देशात कोरोना व्हायरस ची वाटचाल स्टेज ३ कडे; कसं कराल कुटुंबाचं रक्षण?

देशात कोरोना व्हायरस ची वाटचाल स्टेज ३ कडे; कसं कराल कुटुंबाचं रक्षण?
X

राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय तरीही नागरिक कोरोना व्हायरसकडे गांभीर्याने पाहत नाहीत. हा व्हायरस आपल्या देशात स्टेज २ वरुन आता स्टेज ३ कडे वाटचाल करतोय. या निष्काळजीपणाचं मुख्य कारण म्हणजे कोरोना विषाणू आणि त्य़ाचा फैलाव होण्याच्या शक्यतांविषयी नागरिकांना असलेले अपुरं ज्ञान आहे.

आपल्या रोजच्या जगण्यातून आणि सवयींमधून आपण कसा या विषाणूचा प्रसार करतोय याची उत्तम माहिती फरीदाबादच्या डॉक्टर शिखा पवार यांनी दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ भारतभर फिरतोय नक्की पाहा आणि आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित राहा..

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/3084036874982472/?t=3

Updated : 23 March 2020 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top