Home > व्हिडीओ > आठवलेंच्या कवितेपेक्षा मस्त डान्स.. ‘गो कोरोना’

आठवलेंच्या कवितेपेक्षा मस्त डान्स.. ‘गो कोरोना’

आठवलेंच्या कवितेपेक्षा मस्त डान्स.. ‘गो कोरोना’
X

घरात बसून कंटाळा आला असेल पण तुमच्या कडे अशी काही कल्पना असेल तर तुम्हाला घराबाहेरही पडावे लागणार नाही. या व्हिडीओतील कुटुंब होम क्वॉरंटाइन असतानाचा आपला वेळ आनंदाने घालवत आहे.

आई, वडील आणि मुलीने छानशी मैफील जमवलीय. गो कोरोना..गो कोरोना असा मस्त आफ्रीकन स्टाईल झुंबा डान्सचा ताल धरलाय... पाहा तुम्हालाही असं काही करायला जमतय का? आणि याही पेक्षा काही भारी जमलचं तर आम्हालाही पाठवा..

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/147949869863191/?t=1

Updated : 23 March 2020 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top