Home > व्हिडीओ > कोल्हापूरात आशा सेविकांना नागरिकांकडून मारहाण

कोल्हापूरात आशा सेविकांना नागरिकांकडून मारहाण

कोल्हापूरात आशा सेविकांना नागरिकांकडून मारहाण
X

कोल्हापूरात आशा सेविकांना ( Asha Sevika ) मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आर्सेनिक अल्बम 30 च्या जादा गोळ्या न दिल्याच्या रागातून आशा स्वयंसेविकेला ( Asha Sevika ) बेदम मारहाण केल्याची घटना करवीर तालुक्यातील खांटागंळे इथं घडली. महिला ग्रामपंचायत सदस्यांसह कुटुंबीयांकडून आशा सेविकांना मारहाण करण्यात आली आहे.

हे ही वाचा

शेतकऱ्यांच्या पीक खरेदीसाठी श्वेता महाले यांचं ठिय्या आंदोलन

‘राजकारणासाठी मैदान तुम्ही ठरवा, दोन हात होऊन जाऊ दे’

PM Care Fund: मेधा पाटकर केंद्र सरकार विरोधात आक्रमक

मारहाण करणाऱ्या चौघांवर कारवाई करावी या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली.आशा सेविकांना मारहानीच्या घटनांविरोधात गट प्रवर्तक युनियनने काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोषींना अटक न झाल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा आशा सेविकांनी ( Asha Sevika ) दिला आहे.

https://www.facebook.com/rnonewsonline/videos/282755646246815/?t=1

Updated : 9 Jun 2020 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top