राज्यावर निसर्ग चक्रीवादळाचं सावट असून अरवी समुद्रकिनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यापासून ५ किलोमीटरच्या अंतरावरील नागरिकांना सुरुक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगितले आहे. तर पशुधन असल्यास योग्य काळजी ध्यावी असाही इशारा प्रशासनाने दिला आहे.
पुढील १२ तासात 'निसर्ग' प्रचंड बदलेल, चक्रीवादळ आणखी घातक होण्याची शक्यता असल्यानं रायगड जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पालक मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ..
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/187580585855594/?t=16
Updated : 2 Jun 2020 12:12 PM GMT
Next Story