Home > व्हिडीओ > अन्यथा,तिची धुलाई करेन; अभिनेता अंशुमनच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल

अन्यथा,तिची धुलाई करेन; अभिनेता अंशुमनच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल

अन्यथा,तिची धुलाई करेन; अभिनेता अंशुमनच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल
X

मुंबई: अभिनेता अंशुमन विचारे नेहमीच सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो,तर अनेकदा तो त्याची लेक अन्वी हिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.तिच्या या बोलकी लेकीची व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर वायरल सुद्धा होतात.आणि सद्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नुकताच अंशुमन अन्वीसोबतचा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'माझं काही खरं नाही, कुठल्याच हिरोईनसोबत डान्स करायचा नाही', असं अन्वीने बजावले आहे. एवढच नाही तर ज्या अभिनेत्रीने अंशुमनसोबत डान्स केला तिची धुलाई करेन असेही अन्वी म्हणतेय,पाहू नक्की काय झालं.


Updated : 16 Jun 2021 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top