काही दिवसांपुर्वी पुण्यातील रस्त्यावर लाठ्या काठ्यांची कसरत करणाऱ्या 85 वर्षीय आजी शांताबाई पवार यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांना आता पदर खोचून हरिहर गड सर करणाऱ्या 68 वर्षीय नाशिकच्या आजींचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या आजींचं नाव आशाबाई आंबडे असून त्यांचा हरिहर गड सर करतानाचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी तुफान व्हायरल केला.
अनेक लोक आम्हाला झेपत नाही, जमत नाही अशी कारणं देऊन टाळाटाळ करतात. अशा लोकांनी या आजींची जिद्द पाहावी आणि धडा घ्यावा. कारण 'अगर संघर्ष करने की तय्यारी हो तो उमर मायने नही रखती'
Updated : 10 Oct 2020 2:41 PM GMT
Next Story