Home > व्हिडीओ > जगाचं खरं नाही अन् हे वागणं बरं नाही...

जगाचं खरं नाही अन् हे वागणं बरं नाही...

सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे.

X

सोशल मिडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. याच सोशल मीडियावर एका आजीचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत असून, ज्यात त्यांनी सुंदर असं गाणं गायलं आहे. त्यांच्या या गाण्याला लोकांनी पसंती दिली आहे. नेमकं कसं आहे ह्या आजीचं गाणं पाहू या...

Updated : 21 Aug 2021 5:45 PM GMT
Next Story
Share it
Top