Home > Uncategorized > विंग कमांडर अंजली सिंह ऐतिहासिक कामगिरी, रशियाच्या भारतीय दूतावासात ‘या’ पदी झाली नियुक्ती

विंग कमांडर अंजली सिंह ऐतिहासिक कामगिरी, रशियाच्या भारतीय दूतावासात ‘या’ पदी झाली नियुक्ती

विंग कमांडर अंजली सिंह ऐतिहासिक कामगिरी, रशियाच्या भारतीय दूतावासात ‘या’ पदी झाली नियुक्ती
X

विंग कमांडर अंजली सिंग यांची 10 सप्टेंबर ला रशियाच्या भारतीय दूतावासात हवाई दलात सहाय्यक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंजली सिंह या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. अंजली सिंग या परदेशात भारतीय मिशनमध्ये हवाई दल तैनात सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

अंजली सिंह यांचा प्रवास हा सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. 17 वर्षांपासून त्या या क्षेत्रात सेवा देत आहेत. अंजली या अॅरॉनॉटिकल इंजिनीअर एई (एल) अधिकारी आहेत. तसंच अंजली यांनी मिग-२९ लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले आहे.

Updated : 23 Sep 2019 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top