Home > Uncategorized > आपली नजर तीक्ष्ण आहे का? असेल तर या फोटोतील मांजर शोधून दाखवा बरं..

आपली नजर तीक्ष्ण आहे का? असेल तर या फोटोतील मांजर शोधून दाखवा बरं..

आपली नजर तीक्ष्ण आहे का? असेल तर या फोटोतील मांजर शोधून दाखवा बरं..
X

आपल्याला वाटतं का की आपली नजर तीक्ष्ण आहे. तर मग या फोटोतील मांजर शोधून दाखवा बरं! आपण शोधून थकून जाल परंतू आपल्याला काही ही मांजर सापडणार नाही. अशा ठिकाणी ही मनीमाऊ या फोटोत दडून बसली आहे. @buitengebieden या वापरकर्त्याने हा फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे.


या फोटोसह ट्विट करताना त्याने या फोटोत मांजर असल्याचे म्हटले आहे. परंतू प्रथमदर्शनी आपण जेव्हा हा फोटो पाहतो तेव्हा सहजासहजी आपल्याला मांजर दिसतच नाही. पहा आपल्याला ही मांजर शोधता येते का ते....

हे ट्वीट ६२३ वेळा रीट्विट केलं गेलं असून त्याला ७००० पेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत. या ट्विटला अनेकांनी कोट करून उत्तर देण्याचा देखील प्रयत्न केला आहे. हंसराज पाटील यांनी दरवाजा बघा असं म्हणत हे ट्विट कोट केलं आहे.

संग्राम मंडाले यांनी मांजर सापडली आहे असं म्हणत हे ट्विट कोट केलं आहे.

Updated : 2021-11-06T13:37:06+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top