Home > Uncategorized > महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभाग प्रभारपदी सुरेखा ठाकरे

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभाग प्रभारपदी सुरेखा ठाकरे

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभाग प्रभारपदी सुरेखा ठाकरे
X

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रचार सभेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. म्हणून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पगडा भारी झाल्याचा पाहायला मिळाला.

पुढील येणाऱ्या निवडणुकीच्या काळात अत्यंत ताकदीने उतरायचे असेल तर पक्ष बळकट करणे व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागाच्या प्रभारीपदी सुरेखा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे.

“पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येयं धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरेखा ठाकरे यांचं सहकार्य राहील” असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Updated : 7 Nov 2019 11:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top