Home > Uncategorized > शरद पवार यांच्या विचारांना साथ दिल्याबद्दल मी जनतेची ऋणी आहे – रूपाली चाकणकर

शरद पवार यांच्या विचारांना साथ दिल्याबद्दल मी जनतेची ऋणी आहे – रूपाली चाकणकर

शरद पवार यांच्या विचारांना साथ दिल्याबद्दल मी जनतेची ऋणी आहे – रूपाली चाकणकर
X

सर्वत्र दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाअध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही दिवाळी राष्ट्रवादीसाठी खास ठरली असल्याचं रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

चाकणकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत, विधानसभेच्या यशाबद्दल तमाम जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.

काय म्हणाल्या रूपाली चाकणकर...

पहा व्हिडीओ

Updated : 28 Oct 2019 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top