Home > Uncategorized > शिल्पा शेट्टीचा थरारक योगा

शिल्पा शेट्टीचा थरारक योगा

शिल्पा शेट्टीचा थरारक योगा
X

वयाची चार दशके पार केल्यानंतरही आपल्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये शिल्पा शेट्‌टीचा समावेश आहे. शिल्पाच्या मते, तिच्या फिटनेसमध्ये योगासनांचा फार मोठा वाटा आहे. ती योगासनांबाबत जागरूक असून तिने आपली योगा सीडीदेखील लाँच केली आहे. ती म्हणते, योगामुळे शरीराची चरबी घटतेच, पण यामुळे व्यक्तीचा अहंकार आणि भीतीही दूर होते.

सोशल मीडीयाद्वारे शिल्पा शेट्टी नेहमीच लोकांना फिट राहण्याचे आवाहन करत असते आणि सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तीने “मला नेहमीच सगळ्या गोष्टी वर घेऊन जायला आवडतं” असे गमतीत म्हणत, हातावर संपूर्ण शरीर बॅलन्स करणे म्हणजे शक्ती योगा चा एक प्रकार व्हिडिओद्वारे अपलोड केला आहे.

पहा व्हिडीओ...

https://youtu.be/C85wMaGB3k0

Updated : 7 Nov 2019 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top