Home > Uncategorized > राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर

राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर

राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर
X

रायगड-श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर आहेत. त्या १ हजार ७५३ मतांनी आघाडीवर आहेत. तर विनोद घोसाळकर पिछाडीवर आहेत.

अदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.

Updated : 24 Oct 2019 5:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top